Top Menu

Custom Search

Tuesday, July 1, 2014

पावसाळा 'येऊन' गेल्यावर भेटेल

तु म्हणाली होतीस
पावसाळा 'येऊन' गेल्यावर भेटेल
मी वाट बघतोय
पावसाळा जाण्याची
पण त्या आधी तो येण्याची!

No comments: