Skip to main content

Posts

Showing posts from August, 2013

लग्ना नंतरचे प्रेम ...

डॉक्टर ने त्याला सांगितलेले असते काही दिवस एका कुशीवर झोपू नका. ती रात्र भर जागीच असते मधे मधे त्याला एका कुशीवरून पाठीवर करत.
यालाच तर लग्ना नंतरचे प्रेम म्हणतात ना ?