Skip to main content

Posts

Showing posts from January, 2012

मनातली शाळा पुन्हा एकदा लावा

प्रत्येकाच्या मनात खरच एक गोड शाळा लागलेली असते. फक्त इमारतच नव्हे तर तिथली मित्र, मनातल्या मनात मानलेल्या 'मैत्रिणी', आवडते शिक्षक, शिक्षिका वगैरे वगैरे ने आपली ही मनातली शाळा गच्च भरलेली असते. हाच संदेश शाळा हा चित्रपट देऊन जातो. अगदी प्रत्येक आठवण जागी करतो. चित्रपटाने सगळे बारकावे पकडले आहेत. त्यातली त्यात चिमुकल्यांची प्रेम कहाणी जिचा खरच खऱ्या आयुष्यात (म्हणजे वयाने मोठ्या झालेल्यांच्या भाषेत) फार काही सिग्नीफिकंस नसतो, ती तर इतकी छान चीत्रतीत केलेली आहेत की ज्यांना कधी शाळेतल्या चिमुकल्या प्रेमाची जाणीव झालेली नसेल त्यांना ही जाणवेल की अरे आपण तर त्या मनातल्या 'शिरोडकर' च्या प्रेमात होतो. मनातली शिरोडकर. व्वा. तुम्हाला त्या सगळ्या आठवणी जाग्या करायच्या असतील तर नक्की पहा आणि मनातली शाळा पुन्हा एकदा लावा.

गर्दी असते बाजूला...

गर्दी असते बाजूला तेंव्हा ती एकमेकांची कुणीच नसतात. पण भेटला एकदा एकांत की रमलेले जीव मग या जगाचे ही कुणीच नसतात. दोन जीवांना आताच एकट सोडून आल्याच्या अनुभवावरून. आपण खरच हाड आहोत खूप नरम बनलेल्या कबाब मधले अस कळून आल की लगेच सटकायला हव. कारण, "अविवाहित मुलींच देव डायरेक्ट ऐकतो" अस, त्या दोघातल्या तिने मधेच डायलॉग मारून सागितलं होत. पण आम्ही, जे कीस करतांना किती तोन्ड दुखत असेल, याचा विचार करणारे, काय घंटा समजणार आम्हाला हे! :)

Msc android

There are two very important output consoles for android dev in Eclipse
Op console
and LogCat which can be found in Windows- Show View- Other- Android - LogCat

lost mobiles and IMEI number

If u lose your mobile..............??

This is how it works!!!!!!

1. Dial
...
*#06# from your mobile.

2. Your mobile shows a unique 15 digit.

3. Note down this no anywhere but except your mobile as this is the no which will help trace your mobile in case of a theft.

4. Once stolen you just have to mail this 15 digit IMEI no. to cop@vsnl.net

5. No need to go to police.

6. Your Mobile will be traced within next 24 hrs via a complex system of GPRS and internet.

7. You will find where your hand set is being operated even in case your no is being changed. PASS ON THIS VERY IMP MESSAGE TO ALL YOUR FRIENDS AND RELATIVES.

If u lost your mobile, send an e-mail to cop@vsnl.net

With the following info

Your name:

Address:
Phone model:
Make:
Last used No.:
E-mail for communication:
Missed date:
IMEI No.: