Skip to main content

Posts

Showing posts with the label management jobs

नौकरीच्या संधी !

नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकार्‍यांच्या २ जागा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (१ जागा), वैद्यकीय अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदांची थेट मुलाखत २९ ऑक्टोबर २००९ रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. ३ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागात २० जागा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागामार्फत स्टोअर किपर (१० जागा), डेप्युटी रेंजर (३ जागा), स्टेनोग्राफर (४ जागा), स्टॅटेटिकल असिस्टंट (१ जागा), कंपनी प्रोसेक्युटर (१ जागा), ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २००९ आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे. संयुक्त संरक्षण सेवेत अधिकार्‍यांच्या ५१५ जागा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०१० या परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत भारतीय लष्करी प्रबोधिनी (२५० जागा), भारतीय नौदल अकादमी (४० जागा), हवाई दल अकादमी ...