Skip to main content

Posts

Showing posts from 2015

असहिष्णुता

जिन्हे जिन्हे सिर्फ  हिंदू राष्ट्र चाहिये वो नेपाल चले जायें. भारत हम सबका है और रहेगा. Those who want nation for only Hindus, go to Nepal. India belongs to everybody.   और शायद आप ये भी सुनना चाहोगे - जिन्हे जिन्हे हर जगह इस्लाम चाहिये वो भी पाकिस्तान चले जायें.  

इन्कलाब झिंदाबाद

मोठ्ठा क्रांतीचा झेंडा हातात घेऊन 'इन्कलाब झिंदाबाद!' म्हणनाऱ्यांच्या फौजा ५ सेंटीमीटर त्रिज्येच्या तुकड्यासाठी झेंडे टाकून गोल गोल फिरतायेत व्यवस्थेच्याच घाण्याला आणि त्यातलेच काहीजण पुढे जाऊन वाट बघतायेत मुर्खासारखी उपाशीपोटी मागून झेंडे घेऊन येनारांची.

Deep Learning in Nutshell for those who know ANN

This is for those people who already know the artificial neural network. And concepts simplified for understanding. Not at all for the experts! Any network with layers more than 3, including i/p and o/p layer is a deep network The large number of layers enables it to learn more complex features These networks are good at finding the patterns in unlabeled data so good at clustering and labeling the unlabeled data

Option form for polytechnic admissions

Following is option form for colleges in Maharashtra for year 2015 admissions. hope it will help somebody else. colleges have been sorted with utmost care. I have looked at following factor - economic course as students were from economically weaker sections - were open category - wanted less fees - so went for tfws followed by EBC but prefered tfws as ebc is not very sure help many times. total fees is 8000 and with ebc or tfws it will be 2000 only - hostel was most important factor as government college hostels have nominal fees  around 2000 for a year  - good cities where they may have future scope - also near from the parents i.e. parbhani district - considered available modes of transport 1 6013 Government Polytechnic, Pune Pune Electronics and Telecommunication Engg 601337211T 2 6013 Government Polytechnic, Pune Pune Electronics and Telecommunication Engg 601337210 3 6013 Government Polytechnic, Pune Pune El

पाश तुटले

तो तिला भेटायला गेला. ती तिथे नव्हतीच. कधीच निघून गेलेली. तिथे काम करणाऱ्या बाईने सांगितले - ती नसते इथे आता, नंबर पाहिजे का तिचा? तो नको म्हणाला. सर सर पायांनी उलट वाटे घरी निघाला. इथे पुन्हा आता येणे नाही. या जागेचा हा ही पाश सुटला म्हणायचे.

भुरकट

खूप अंतर चालून आल्यावर मागचे सगळेच भुरकट दिसते. तेच आयुष्याचे. जशी वेळ निघून जाईल आणि वय वाढत जाईल तशाच आठवणी ही भुरकट होतात. आठवणीच नव्हे तर आयुष्यातील जुन्या लोकांचे, मित्रांचे, ‘मैत्रिणींचे’, शिक्षकांचे चेहरेही भुरकट होतात. अंधुक होतात. आणि तीच गोष्ट आयुष्याला जवळुन स्पर्श केलेल्या वस्तूंची, वासांची आणि सवयींचीही. लहान असतांना सकाळी उठून अभ्यास करने, सकाळच्या ट्युशनला हिवाळ्यात कुडकुडत्या थंडीत कुडकुडत जाने. तो स्वेटर, आपला काळा आणि 'ति'चा गुलाबी. पुढे आलेली दोघांची सायकल. रस्त्याने रोज भेटणारी तीच माणसे. अशा अनेक गोष्टी खूप भुर्कट होतात. भुरकटच होत जातात. त्या आपण विसरतो म्हणा की एका कप्प्यात बांधून ठेवतो म्हणा; पण त्या कधी कधीच आठवतात. आयुष्यातून यातल्या बऱ्याच गोष्टींची फारकत होते. पण कुठे त्या दिसल्या की मग मात्र हळूच मन किती ही गर्दीत असल तरी मागे जातं. धूसरचका होईना पण सगळ आठवायचा प्रयत्न करतं. कधी कधी काही चेहरी आणि घटना पूर्ण आठवतच नाही. पाहिलं प्रपोज केल ‘त्या’ वेळी ‘ती’ नेमकी घरून शाळेत जात होती की शाळेतून घरी येत होती? नक्की आठवत नाही. पण मग थोड लॉजिक लावल की आ