Skip to main content

Posts

Showing posts from March, 2015

पाश तुटले

तो तिला भेटायला गेला. ती तिथे नव्हतीच. कधीच निघून गेलेली. तिथे काम करणाऱ्या बाईने सांगितले - ती नसते इथे आता, नंबर पाहिजे का तिचा? तो नको म्हणाला. सर सर पायांनी उलट वाटे घरी निघाला. इथे पुन्हा आता येणे नाही. या जागेचा हा ही पाश सुटला म्हणायचे.