Top Menu

Custom Search

Saturday, January 21, 2012

गर्दी असते बाजूला...गर्दी असते बाजूला तेंव्हा ती एकमेकांची कुणीच नसतात. पण भेटला एकदा एकांत की रमलेले जीव मग या जगाचे ही कुणीच नसतात.
दोन जीवांना आताच एकट सोडून आल्याच्या अनुभवावरून. आपण खरच हाड आहोत खूप नरम बनलेल्या कबाब मधले अस कळून आल की लगेच सटकायला हव. कारण, "अविवाहित मुलींच देव डायरेक्ट ऐकतो" अस, त्या दोघातल्या तिने मधेच डायलॉग मारून सागितलं होत. पण आम्ही, जे कीस करतांना किती तोन्ड दुखत असेल, याचा विचार करणारे, काय घंटा समजणार आम्हाला हे! :)

No comments: