Top Menu

Custom Search

Monday, May 15, 2017

जसा जसा जून सये

जसा जसा जून सये जवळ जवळ येतो 
आभाळाचं अंगण जसं काळं काळं होतं 
तुझ्या आठवणी सारं जग व्यापतात. 

आठवते का तुला काहीं वर्षांखालची भेटं 
उभे ज्याच्या खाली होतो ते झुडूप किती मोठं 

No comments: