Top Menu

Custom Search

Thursday, October 6, 2011

आयुष्यातले चढ -उतार आणि त्याच्याशी झुंज हाच प्रवासाचा खरा आनंद

 
स्टीव जॉब्स (१९५५ - २०११)
स्टीव जॉब्स मागे फक्त चांगली उत्पादनेच नव्हे तर अवघ आयुष्य येणाऱ्या पिढ्यांना खूप काही शिकण्यासाठी ठेवून गेलेत. नाविन्याचा आणि सौंदर्याचा ध्यास आणि हा शोध कसा घ्यावा हे ही ते आपल्याला दाखवून गेलेत. आयुष्यातले चढ -उतार आणि त्याच्याशी झुंज हाच प्रवासाचा खरा आनंद अस एकदा त्यांनीच मुलाखतीत सांगितल होत. आणि त्यांच्या आयुष्या बद्दल ते अगदी खर ही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ते सदैव आमच्या स्मृतीत राहतील एक iकॉन म्हणून!

No comments: