Skip to main content

Posts

Showing posts from May, 2017

जसा जसा जून सये

जसा जसा जून सये जवळ जवळ येतो  आभाळाचं अंगण जसं काळं काळं होतं  तुझ्या आठवणी सारं जग व्यापतात.  आठवते का तुला काहीं वर्षांखालची भेटं  उभे ज्याच्या खाली होतो ते झुडूप किती मोठं