मोठ्ठा क्रांतीचा झेंडा हातात घेऊन 'इन्कलाब झिंदाबाद!' म्हणनाऱ्यांच्या फौजा ५ सेंटीमीटर त्रिज्येच्या तुकड्यासाठी झेंडे टाकून गोल गोल फिरतायेत व्यवस्थेच्याच घाण्याला आणि त्यातलेच काहीजण पुढे जाऊन वाट बघतायेत मुर्खासारखी उपाशीपोटी मागून झेंडे घेऊन येनारांची.