Skip to main content

Posts

Showing posts from May, 2016

आनंदी आहेस तू

गेल्या वर्षभरापासून तू प्रोफाईल पिक बदललं नव्हतस म्हणून काळजी वाटायची.   तू अशी नव्हतीस तेच तेच जगणारी. खूप दिवसांनी तुझ्या प्रोफाईल वर गेलो प्रोफाईल पिक बदलेलं तेही हसणाऱ्या मुलीचं बघून बरं वाटलं आनंदी आहेस तू ते.