पाश तुटले March 30, 2015 तो तिला भेटायला गेला. ती तिथे नव्हतीच. कधीच निघून गेलेली. तिथे काम करणाऱ्या बाईने सांगितले - ती नसते इथे आता, नंबर पाहिजे का तिचा? तो नको म्हणाला. सर सर पायांनी उलट वाटे घरी निघाला. इथे पुन्हा आता येणे नाही. या जागेचा हा ही पाश सुटला म्हणायचे. Read more