महाराष्ट्रातल्या कोणत्या मास्सणवटेत जरी गेला आणि " छत्रपती शिवाजी महाराज की ... " आशी एक जोरदार आरोळी ठोकली तर तिथे पुरलेले मुडदे देखील " जय !!" म्हणून साद देतील , इतके प्रचंड उपकार शिवाजी महाराजानी मराठी माणसावर , या महाराष्ट्रावर केलेत. जिवंत माणसे तर सोडा पण दगड माती यात देखील शिवरायणी जीव घातला होता , म्हणून तर मुकी जनावर देखील तेव्हा " माझा महाराष्ट्र " आस स्वभमानाने मनात होती. पण आज त्याच महाराष्ट्राच काय झाल आहे ? भाषेचा , राज्याचा आपल्या इतिहासाचा देखील आभिमान आज कोणात दिसत नाही. आम्ही " शांति - सर्वा धर्म समभाव " आड लपत आपले कर्तव्य टाळत आहेत. शांति - सर्वाधर्म समभाव याच्या नवा खाली आपला आभिमान विसरने , आपल्या संस्कृती वर होणारा परकीय घात पाहत थंड राहणे म्हणजे भ्याड पनच आहे. !!. हे आस चालू आहे म्हणूनच आजपावतो परमवीर, धर्मवीर संभाजी देखील वाईट रंगवला गेला आणि आम्ही मात्र शांत राहिलो. वयाच्या 16 वर्षी शंभू ने "बुधभूषण" सारखा राजकारण, युध नीती यावर संस्कृत ग्रंथ लिहाला हे कोणाला माहीत होते ? आज शंभू राजे आडकले , उद्या को...