Top Menu

Custom Search

Monday, May 9, 2016

आनंदी आहेस तू

0 comments
गेल्या वर्षभरापासून
तू प्रोफाईल पिक
बदललं नव्हतस
म्हणून काळजी वाटायची.
 
तू अशी नव्हतीस
तेच तेच जगणारी.

खूप दिवसांनी तुझ्या प्रोफाईल वर गेलो
प्रोफाईल पिक बदलेलं
तेही हसणाऱ्या मुलीचं
बघून बरं वाटलं

आनंदी आहेस तू ते.